फळमाशी नियंत्रण वेलवर्गीय आणि फळवर्गिय पिकातील. तसेच फळमाशी नुकसान,तसेच नियंत्रण पद्धती. फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून,घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते. जीवनक्रम :- चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि माशी. अंडी :- फळमाशीची मादी टोक…
अधिक वाचासंत्री हे फळझाड लिंबू वर्गातील (सिट्रस फॅमिली) असून त्याचे उगमस्थान चीनमधील आहे. भारतामध्ये पिकणाऱ्या सर्व फळांमध्ये लिंबूवर्गीय फळझाडांपासून मिळणाऱ्या फळांचा वाटा बराच मोठा आहे. या फळझाडांमध्ये संत्र्याचे व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. लिंबूवर्गीय फळ हे भारतातील तिसरे महत्त्वाचे फळपीक आहे आणि त्याच्या विविध वाणांची विदर्भात मो…
अधिक वाचाझाडांचा ताण (अन्न पुरवठा बंद करणे) विशिष्ट विभागाच्या हवामानाप्रमाणे फळझाडांना विशिष्ट हंगामात बहार येतो. काही फळझाडांना वर्षातून तीन हंगामांत बहार येतो; तर काही फळझाडांना वर्षातून एकाच हंगामात बहार येतो. तथापि, तिन्ही हंगामांत बहार न घेता कोणत्याही एका हंगामात बहार धरणे खूप उपयुक्त असते. फळझाडांना नैसर्गिक विश्रांती मिळ…
अधिक वाचा
Social Plugin