Lom C Strong जैविक तरल खत (पंचगव्य) जैविक व सेंद्रिय शेतीसाठी खूप फायद्याचे.शेतकरी मित्रांना एकदम कमी खर्चात शेती करणे झाले सोपे.
◾◾▪️आमच्याकडे १००% ऑरगॅनिक Lom-C Strong (Liquid Organic Manure – Concentrate) हे सर्वोत्तम प्रतीचे खत आणि कीटक नाशक विकण्यासाठी उपलब्ध आहे.आजच शेतकरी मित्रहो संपर्क करा.9529600161.शेतकरी मित्रांना घरपोच पार्सल पाठविले जातील.
◾(LOM-C) Strong 7.5 ml चे 750 मी ली जैविक खत 750ली पाण्यासाठी भारतातील सर्वात प्रथम नॅनो टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट 100% ऑरगॅनिक.
जगातील सर्वोत्तम खत आणि जगातील सर्वोत्तम कीटक नाशक व व्हायरस नाशक मुक्त लिक्विड ऑरगॅनिक खत कॅंन्सेट्रेट स्ट्राॅंग (LOM-C) Strong वनस्पती झाडे आणि मातीसाठी ALL IN ONE कीटकनाशक व्हायरस नाशक आणि वनस्पती पोषक हे जगातील सर्वोत्तम खत आणि जगातील सर्वोत्तम कीटकनाशक आहे.
▪️झाडे आणि वनस्पतींना ऊर्जा देते.
▪️झाडे आणि वनस्पतींना चांगले आरोग्य देते.
▪️काड्यांची अधिक संख्या आणि जलद वनस्पतीची वाढ आणि तसेच वनस्पतीच्या रोगावर व्हायरल सह उपचार करणे.
▪️व्हायरस व बुरशी नष्ट होतात मोठे कीटक कीड पळून जातात.
नापीक झाडे पुन्हा फुलू लागतात.
▪️अधिक चवदार फळे आणि भाज्या तयार करतात.पाण्याची गरज २५%कमी करते.
▪️सर्व प्रकारच्या पिकांसाठी फळबागांसाठी, भाजीपाला पिकांसाठी,फुलशेती साठी उपयोगी आहे.
▪️सर्व प्रकारचे कीटक नाशक, म्हणून व्हायरस, बुरशी वर काम करते.
▪️वनस्पती साठी ग्रोथ प्रमोटरचे काम करते.उत्पादनात पिकांच्या कॉलिटी वर भर देते.
◾बनवण्याची पद्धत :-
तुमच्याकडे 7.5 ml चे LOM-C Strong पाकीट आहे.तुम्हाला सर्वात प्रथम 750 ml पाणी (बिसलेरी) घ्यावयाचे आहे. ते पाणी स्वच्छ सुकलेल्या बाटलीमध्ये (बिसलेरी) घ्यायचे आहे.बाटलीमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये LOM-C Strong पाकीट पूर्ण बॉटल्स मध्ये लगेच टाकावयाचे आहे.
मग लगेच झाकण घट्ट लावून एका सेकंदात न थांबता (नाॅन स्टाॅप) २० वेळा वेगाने एक समान खाली वर हलवायचे आहे.आता तुमची पूर्ण प्रक्रिया संपलेली आहे. ◾त्यानंतर तुम्हाला तयार ७५० मीली जैविक खत प्रति लिटर 1 ते 1.5 मी ली या प्रमाणात फवारणी करावयाची आहे. म्हणजे ७५० मी ली तयार जैविक खत तुम्ही 750 ते 500 लिटर पाण्यासाठी वापरु शकता.आपण बनवलेल्या ७५० मीली जैविक खताचे एकरी 4 ते 5 स्प्रे होतात. ते स्प्रे 4 ते 5 दिवसाच्या अंतराने घ्यावेत.
◾ड्रिप द्वारे 7.5 मी ली लोम सी स्ट्राॅंग 750 मी ली बिसलेरी पाण्यात 20 वेळेस मिसळून घेतल्यानंतर प्रति एकर 750 मी ली तयार मॅन्युर 200 ली पाण्यात सोडावे.
◾ तयार लोम ◾:-
जैविक खत ७५० मी ली ५ वर्षे वापरु शकता.
◾▪️सूचना :-
आपण यामध्ये कुठलेही केमिकल्स किंवा ऑरगॅनिक पेस्टिसाइड फटीलायझर मिक्स करू नये,स्टिकर (साबण) सुध्दा नाही.(पाणी हलवताना कुठल्याही धातूचा उपयोग करू नये, शक्यतो लाकडी काठीचा वापर करावा).
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161