Ad Code

Responsive Advertisement

लेडी बर्ड बीटल शेतात काम कसे करतो. शत्रू किड कसं नियंत्रण करतात.


मित्र कीटक लेडी बर्ड बीटल कसा ओळखायचा.लेडी बर्ड बीटल शेतात काम कसे करतो. शत्रू किड कसं नियंत्रण करतात.
मित्र कीटक लेडी बर्ड बीटल एक शिकारी आहे.लेडीबर्ड बीटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात.लेडीबर्ड बीटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समूहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी 6 ते 7 मि. मी. लांब असून, रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे, पण खालून चपटे व वरून फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रती दिवशी 25 मावा, तर प्रौढ भुंगा 56 मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बीटल जास्त आढळून आल्यास कोणतेही फवारणी करू नयेत.
◾ एक परजीवी प्रजाती इतर परजीवी प्रजातींवर परजीवी पद्धतीने वाढतात आणि ही घटना  अतिपरजीवी आहेत.

◾ मानवी क्रियाकल्प , मालमत्तेमध्ये किंवा आरोग्यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह असलेल्या कोणत्याही प्रजातीला कीटक म्हणतात.

◾ वनस्पतीची विशिष्ट स्थिती किंवा वातावरण जे वनस्पतीला इतर परिस्थितीत कीटकांपासून प्रतिरोधक बनवते त्याला असे म्हणतात: प्रेरित प्रतिकार.

◾शोषक कीटक (ऍफिड्स, जॅसिड, व्हाईटफ्लाय आणि मीली बग) प्रभावीपणे नियंत्रित करतात.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.


फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या