पावसाळ्यात साप का बाहेर येतात.सर्पदंश सर्वात जास्त पावसाळ्यात का होते.
पावसाळ्यात सर्वदूर पाऊस असते.जमिनी ओल्या असतात.बिळात सुद्धा पाणी असते.त्यामुळे थंडी जास्त पसंद नाही आल्याने साप बाहेर येतात.कोरड्या जागी ठिकाण शोधू शकतात.◾साप चावल्यावरचा रामबाण उपाय शेतकरी मित्रांनी काय करायचा आहे.
तुम्हाला माहिती असेल की साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात.वेदना होतात. अशक्तपणा येतात.दोन दातांनी तो विष
मनुष्याच्या शरिरात सोडतो.ते विष रक्तात
सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण
शरिरात पोहचतं.साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदयापर्यंत जातं. नंतर पूर्ण शरिरात पसरतं.हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी
साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.तीन तासात ते विष संपूर्ण शरीरात पसरून मानवाला शरीर साथ देणे बंद होते.
म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही.जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विष पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.एक मानवाचे जीवन वाचविणे तुमच्यासाठी खूप पेरणा आहे.
◾तुम्ही त्यावर काय उपाय करू शकता :-
एक (मेडिसीन) औषध तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.हे औषध होमिओपॅथी असून स्वस्त आहे.
त्याचं नाव आहे NAJA २००"" हे औषध
कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल.या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता आणि याची किंमत केवळ पाच रूपये
इतकी आहे.
NAJA" हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे त्या सापाचं
नाव आहे "क्रॅक". या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं.हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्या साठी कामात येतं.या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो.
जीवन एकदाच मिळते त्यामुळे मानवाला जेव्हा दुःख असतात तेव्हा नक्की मदत करायला पाहिजे.तुमची एक मदत लोकांचा जीव वाचवू शकते.आपण मनुष्य आहेत तर जिथे प्रेमाची गरज आहे तिथे नक्की प्रेम द्या.मदत लागल्यास नक्की साथ द्या.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161