Ad Code

Responsive Advertisement

गांडूळ हा परममित्र असून आधी देखभाल मित्रांची

 नमस्कार शेतकरी मित्रहो🪱🪱🪱


                    पावसामुळे 💧 जमिनी मध्ये ओलावा जास्त झाला की सर्वच पिकांना अन्नद्रव्य 🍂🍁🥀 कमतरता होते, कारण पावसामुळे अन्नद्रव्य वाहून जातात तर कुठे पिकांचे अवशेष, पिके  अन्नद्रव्य घेतात. त्यामुळे बाकी पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही.तसेच जमिनीमध्ये जास्त पाणी झाले की जमिनी मधील 🪱  🧫 गांडूळ तसेच सूक्ष्म जिवाणू यांना ऑक्सिजन 🌱 पुरवठा कमी मिळत असल्याने वर येतात ऑक्सिजन घेतात. आणि अन्नद्रव्य सुद्धा घेतात.


                शेतकरी मित्र अन्नद्रव्य कमतरता मुळे पिकांना रासायनिक  फवारणी 🥡🥡 करतात,रासायनीक खते टाकतात .मग ऑक्सिजन घेण्यासाठी आलेले गांडूळ आणि सूक्ष्म जिवाणू मरतात.सोबतच आपण शत्रू कीटक सोबत शेतकरी मित्रहो 🐥🦆🦅🦉🐝🪱🦋🐞🐜मित्र कीटक सुद्धा मारतो. मग आपल्याला उत्पन्न घट होते. जर आपण सेंद्रीय शेती पद्धत केली,सेंद्रीय औषध फवारणी केली तर तर सूक्ष्म जिवाणू, गांडूळ वाचतात. सोबतच मित्र कीटक वाचतात .🙏🙏आणि सेंद्रीय औषध फवारणी मुळे , सेंद्रीय खते मुळे आपण सुद्धा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, सूक्ष्म जिवाणू ,गांडूळ वाढवू शकतो.आणि उत्पप्न वाढवू 👍🏻👍🏻 शकतो.तसेच मित्र कीटक सुद्धा वाढवू शकतो.


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या