शेतातील पिकावर हल्ला करणारे शत्रू कीटकसाठी प्रकाश सापळ्याचे महत्व 🔰 🟨
प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.
हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते.
प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.
प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.
प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.🙏🙏🙏
पिकांमध्ये लावण्याची पद्धती :
प्रकाश सापळे पिकाच्या बांधावर लावावेत. उदा. एक प्रकाश सापळा प्रति एकर 4-6 पिकांपासून हे सापळे 1 फुट उंच लावावे.🙏🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏
प्रकाश सापळ्याची उपयोगिता :-
नर व मादी हे दोन्ही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन येणाऱ्या नवीन पिढीला अटकाव करण्यास मदत होते.
प्रकाश सापळ्याची रचना असा प्रकारे केली जाते कि ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित जरी झाले तरी त्यांना काही हानी पोहचत नाही.
प्रकाश सापळे हे बॅटरी वर, सेल वर सुद्धा चालू शकतात.
प्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.
मजूर खर्च , फवारणी खर्च , मास्क ट्रापिंग पैसा वाचतो.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +91 77218 81560.
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161