सध्या कुक्कुटपालन हा व्यवसाय सध्या तरी मोठ्या प्रमाणात होत आहेत. व शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय नियमित करत आहे. व सगळीकडे हा उपक्रम लोकप्रिय झाला आहे, पण जर तुम्ही हे कुक्कुटपालन करत असाल तर तुम्हाला हिवाळ्यात व उन्हाळ्यात कोंबड्यांना होणारे रोग माहीत असणे आवश्यक आहे. वर्षभरामध्ये कोंबड्यांना विविध आजार होतात परंतु त्यापैकी काही महत्त्वाचे रोग जे सामान्यपणे हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त होतात.
◾ A Gout(गाऊट) रोग -
गाऊट हा रोग कोंबड्यांमध्ये पचनाच्या संबंधीचा रोग आहे, जो कोंबडीच्या रक्तामध्ये जास्त प्रमाणात यूरिक ॲसिड निर्माण झाल्यामुळे होतो. हे जास्त प्रमाणात तयार झालेले युरिक ॲसिड शरीराच्या मूत्रपिंड,यकृत व इतर अवयवांमध्ये गाठी तयार करते त्यामुळे या कोंबड्यांचे हे अवयव निकामी होतात. हा रोग बॉयलर कोंबड्या मध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. इतरही कोंबड्यांना होऊ शकतो पण तो कमी प्रमाणात आहे.
▪️ Gout रोग होण्याचे कारणे -
१)उच्च प्रथिने आहार
साधारणपणे कोंबडीला 10 ते 20 दररोज प्रकरणाची गरज असते, पण बहुतेक कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना हे माहीत नसते व ते अधिक प्रमाणात कोंबड्यांना प्रथिने खायला देतात. असा उच्चप्रथिनियुक्त आहार खाल्ल्यामुळे उच्च प्रमाणात यूरिक ॲसिड निर्माण होत तयार होते. व यामुळे Gout रोग होतो.
२)डीहायड्रेशन
आपल्याला माहीतच आहे हिवाळ्यामध्ये कोंबड्या कमी प्रमाणात पाणी पितात, कमी पाण्याच्या वापरामुळे त्यांच्या शरीरावर डीहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे लघवीचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण वाढते.
३)जास्त कॅल्शियम
बऱ्याच वेळा असे दिसून येते की असे दिसून येते कि ज्या कोंबड्यांना Gout हा रोग झाला आहे, त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त कॅल्शियम दिले जात आहे. अशाप्रकारे अतिरिक्त कॅल्शियम दिल्यामुळे हे कॅल्शियम फॉस्फरस च्या शोषणामध्ये व्यत्य आणते, यामुळे कॅल्शियम फॉस्फरसच्या असंतुलन होते. हे आज संतुलन यूरिक ॲसिड चे उत्पादन वाढवू शकते.
◾ (CRD) तीव्र शोषण रोप -
तीव्र शोषण रोग हा कोंबड्यांमधील एक अतिशय सामान्य श्वासनाचा आजार आहे. सर्व हंगामात हा रोग होऊ शकतो पण हिवाळ्यामध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त असते याचे कारण आहे कमी रोगप्रतिकारशक्ती, खराब वातावरण, अति थंडीचे प्रमाण जास्त असल्यास लवकर होतो
▪️ हा रोगा होण्याची लक्षणे -
यामध्ये कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो,खोकला असेल आणि घरघर यांचा समावेश होतो
या रोगामध्ये कोंबड्यांच्या पापण्यावर सूज आलेली असते. ते या रोग झाल्यानंतर कोंबड्या कुठलेही अन्न खात नाहीत. आणि विशेषता अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंड्याचे प्रमाण कमी होते.
▪️या रोगावरील विविध उपाय योजना -
१) CRD चा उपचार मध्ये सामान्यता अँटिबायोटिक चा वापर केला जातो.
२) ज्या कोंबड्यांना हा रोग झाला आहे अशा कोंबड्यांना वेगळ्या प्रकारे ठेवण्यात यावा कारण यांच्या श्वासोद्वारा तसेच विष्ठेद्वारे इतर कोंबड्यांना हा रोग पसरत असतो.
३) मायक्रोप्लाजमा गल्लीसप्टिकम विरुद्ध पिल्लांना लसीकरण करणे.
४) कोंबड्यांना संतुलित आहार देणे जेणेकरून शिरू प्रतिकारशक्ती वाढण्यात येईल.तिसरा आजार आहे.
◾ C Infectious Bronchitis (ब्रोंकाइटिस ) -
संसर्गजन्य ब्रोंकाइटिस हा अतिशय संसर्गजन्य रोशन रोग आहे तो कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो. या रोगामुळे त्यांच्या श्वासनात आणि त्यांचे जे पुनरुत्पादन करणारे अवयव असतात त्यांच्यामध्ये बिगड निर्माण होते. हा रोग संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणूमुळे होतो. हा एक प्रकारचा कोरोना व्हायरस आहे.
▪️हा रोग होण्याची लक्षणे -
१) या रोगाचे लक्षणे वेगवेगळ्या कोंबड्यावर वेगवेगळी दिसून येतात. ते कोंबडे किती जुनी आहे व त्याची रोगप्रतिकारशक्ती किती चांगली आहे याच्यावर ते लक्षणे अवलंबून असतात.
२)या रोगामध्ये कोंबड्यांना जुलाब झालेले दिसून येतात.तसेच पक्षी थकलेले दिसून येतात व त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण दिसते.
३) चेहऱ्यावर सूज येते व डोळ्याभोवती सूज येते.
पापण्याच्या आतल्या स्तरांमध्ये जळजळ ज्यामुळे लालसरपणा सूज येणे .तसेच कोंबड्यांना श्वास लागणे सिंका येणे घरघर होणे आणि खोकला. कोंबड्या कमी प्रमाणात अंडी देऊ लागतात.
▪️या रोगावरील विविध उपाय योजना -
१) हा रोग टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या ठिकाणी कोंबड्यांचं कुकुट पालन केले जात आहे ती जागा स्वच्छ ठेवणे.
२)तसेच त्यांना वेळोवेळी योग्य प्रमाणात लसीकरण करणे.ज्या कोंबड्यांना स्वरूप झाला आहे त्यांना पशुवैद्यकडे लवकरात लवकर घेऊन जाणे. यानंतरचा रोग आहे.
◾D Bird flu (बर्ड फ्लू) -
बर्ड फ्लू ज्याला आपण H1N1फ्लू देखील म्हणतो. हा रोग अतिशय संसर्गजन्य विषाणू आहे कुकुटपालन मित्र पक्षांना प्रभावित करतो. हे मानवामध्ये देखील पसरू शकतो. या रोगाचे अनेक प्रकार आहेत.
सर्वात घातक प्रकार म्हणजे,H5N1, हे कोंबड्यांना आणि मानवांना दोघांनाही मारू शकतो. यासाठी कुठलाही इलाज नाही. परंतु या संदर्भात महत्त्वाची काळजी घेतल्यास यामध्ये सुधारणा करू शकतो. योग्य प्रकारच्या अँटिबायोटिक चा वापर करू शकतो. हे कोंबड्यांचे रोग (kombdaya rog)होते.
लक्षणे काही दिसत नाही आणि उपाय योजना सुद्धा फार कमी आहेत.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560
1 टिप्पण्या
Khup chan information provide keli sir tumhi Thank You🥰
उत्तर द्याहटवाजैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161