सर्व पिकात मिश्रपीक पद्धतीच्या अवलंब करणे खूप फायद्याचे आहे .कोणत्या मिश्र पिकात कोणते पीक लागवड करायची ते माहिती .
१ ) भात - ग्लिरिसिडीया, मका, चवळी.
२ ) सोयाबीन - मका, तीळ, धने, मेथी, तूर, सापळा - एरंडी व सुर्यफुल.
३ ) कापूस - भेंडी ,गवार,तुर,चिकणी ज्वारी,नाचणी,बडीशोप,अजवाईन/ओवा,भगर,बाजरी मटकी,सुर्यफुल,मका, तीळ, मूग, चवळी, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू, हरबरा मेथी, भुईमुग , खिरा काकडी , शेंदळी.
४ ) ऊस - धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भुईमूग, चवळी.
५ ) गहू - हरबरा मेथी ज्वारी
मोहरी, झेंडू, मका, कोथींबीर बार्डर ला राजगिर
६ ) भुईमूग - मका, तुर, मिरची, धने, हरभरा, चवळी, वाल, सुर्यफुल.
७ ) हळद - मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी .
८ ) आद्रक / आले - मधुमका, मिरची, धने, झेंडू, चवळी, कांदा.
९ ) सुर्यफुल - मका, तीळ, मूग, चवळी, कांदा, भुईमूग .
१० ) भाजीपाला - मका, चवळी, झेंडू, मोहरी, धने.
११ ) कोबी - मका, चवळी, झेंडू, मोहरी, धने .
१२ ) तूर - मूग, सोयाबीन, उडीद, मका, झेंडू, चिकणी ज्वारी .
१३ ) हरभरा - मेथी, धने, मका, तीळ .
१४ ) मिरची - एरंडी, मका, मेथी, चवळी, झेंडू, हळद ,अदरक,कोबी फुलकोबी,बीट ,पोकळा,पालक,धने, बडीसोप .
१५ ) टोमॅटो - मका, चवळी, झेंडू, धने, कांदा .
१६ ) मका - गाजर, करडई, कोथींबीर, मेथी, पालक .
१७ ) करडई - जवस, हरभरा, कांदा .
१८ ) जवस + हरभरा ( ४ : २ ) भोवती मका
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161