शेतकरी मित्राने बनविलेले एक जैविक कीड नियंत्रण कीटकनाशक...
हिंगणास्त्र हे एक जैविक कीटकनाशक आहे..
हे जैविक कीटकनाशक **काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा, थिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषन करनारे सर्व रोग कीटक, मिरची वरील बोकड्या व्हायरस, टोमॅटो वरील लीफ व्हायरस, भेंडी वांग्यावरील शेंडे अळी , लाल कोळी, नाग अळी, मक्यावरील लष्करअळी, हरभर्यावरील व तुरी वरील घाटे, अळी फळ पोखरनारी अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड अळी या सर्व कीडींचा विनाश होतो.** पिकावरील सर्वच रोग आणि समस्या दुर होतील . शेतकर्याच नुकसानीपासुन बचाव होईल. आणि कीटक नियंत्रण होन्यास शेतकरी मित्रांना खूप मदत होईल. 🌱🌾🍀🌿
वापरण्याची पध्दत
पाच लीटर देशी गाईचे ताजे ताक घेऊन त्यामधे एक कीलो हिंगणास्त्र कमीत कमी पाच तास भिजत ठेवा.नंतर पूर्ण गाळून घ्यावेत. तसेच गाळलेले हे द्रावण दोनशे लीटर पाण्यात टाका. नंतरच फवारणी करा एकरी प्रमाण:- सर्व पिकांनसाठी एकरी एक कीलो हिंगणास्त्र लागते..
टिप -देशी गाईचे ताजे ताक 200मिली घेऊन त्यामध्ये 85 ग्रॅम हिंगणास्र पाच तास भिजवुन ठेवणे.नंतर गाळुन फवारले तर हिंगणास्राची पावर पाच पटीने वाढते. सोबतच एक किलो हिंगणास्रा मध्ये 5 लिटर देशी गाईचे ताजे ताक घ्यायला विसरू नका.नंतर पाच तास भिजवुन ठेवणे.व गाळुन फवारले तर हिंगणास्राची पावर पाच पटीने वाढते. शेतकरी मित्रहो.
मावा-तुडतुडे-फुलकिडे-पांढरी माशी-रशशोषक करणारी कीड, थ्रीप्स, घाटे अळी, लष्कर अळी,सर्व प्रकारची अळीसाठी आणि मुख्य बोंड अळी , खोड अळीसाठी प्रभावी हिंगणास्र.
**पाहिजे असल्यास हिंगणास्र एक जैविक कीटकनाशक संपर्क करा.👍
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल
फेसबुक पेज ला फॉलो करा
टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161