शेतकरी मित्रहो पेरणी करत आहेत तर कृपया बियाणे पेरणी करताना नक्की काळजी घ्या... १) पिशवीतील किंवा थैलीतील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. २) बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी.म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राही…
अधिक वाचा
Social Plugin